'माणूस हा सवयीचा गुलाम | Health tips in marathi'

'माणूस हा सवयीचा गुलाम | Health tips in marathi'
04:01 Dec 5, 2021
'माणूस हा सवयीचा गुलाम | Health tips in marathi  मेघना प्रसादे आणि संकेत प्रसादे लिखित अर्थपूर्ण जीवनाचा राजमार्ग हे पुस्तक फक्त रुपये ९९ /-, आत्ताच  डाऊनलोड करा. https://bit.ly/3gN3gLG  चांगले आरोग्य आपल्या रोजच्या आवडीनावडीवर अवलंबून असते. त्यापैकी काही सवयी जर आपल्या दिनचर्येचा भाग बनल्या तर त्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात. सर्वच सवयी एकाच वेळी आत्मसात करण्याऐवजी दर महिन्याला एक सवय जडवू शकता. आजकाल बरेच लोकं जबाबदारी न घेता रडगाणे गात असतात. बॉस किंवा सहकाऱ्यांविषयी किंवा कुटुंबीयाविषयी, नशिबाविषयी सूर जुळत नाही. अशा लोकांनी हे स्वीकारायला हवे की काही गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नाही. उदाहरणार्थ हवामान, शासन, शिक्षण, पालकांची स्थिती या गोष्टी आपण बदलवू शकत नाही. परंतु किती अभ्यास करायचा, वाचन करायचे, व्यायाम करायचा हे आपण ठरवू शकतो.  एखादी क्रिया सुरुवातीला करणे जितके अवघड वाटते, कालांतराने त्या क्रियेची पुनवावृत्ती होत घेल्याने ती क्रिया करण्यास अवघडता येत नाही त्याला सवय म्हणावे. सकाळी लवकर उठण्याची सवय, व्यायाम करणे, अभ्यासाला बसणे अशा छोत्या मोठ्या क्रिया सुरुवातीला करतांना जड जात असतात, त्यात तारतम्य नसते, मात्र अथक प्रयत्नाने, ती गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने आपल्याला त्याची सवय लागते. दैनंदीन जीवनात आपण करत असलेल्या कृतींमध्ये आपण ४०% कृती सवयीमुळेच करत असतो. \"दी पावर ऑफ हॅबिट\" या पुस्तकाच्या लेखकाच्या मते माणसाला सवयी तीन पातळीवर लागतात वा निर्माण होतात - १. व्यक्तिगत पातळीवर, २. सामाजिक पातळीवर आणि ३. संस्थानिक पातळीवर.  health tips in marathi health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo' 

Tags: health tips , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , arogya tips , arogya tips in marathi , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , माणूस हा सवयीचा गुलाम

See also:

comments

Characters